Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. याच लेखिकेने लिहिलेगी व दक्षिणा माईजकमेटीले बक्षीस दिलेली कादंबरी. राजकुमारी. किं. ८ आणे. ही कादंबरी एका हिंदी उपन्यासावरून मराठीत तयार केली आहे. हिच्यांतील कथानक अलीकडील असून त्यांत अद्भुत रसाची झाक आहे. हो सर्वांसां यावी, म्हणून दियां किंमतही अा डेदिली आहे. रा. दा. अनंत नारायण भागवत यांनी लिहिलेली पुस्तकें. १ पितृबंध मोचन भाग १. आवृत्ति दुसरी. ही एक शिव- कालीन ऐतिहासिक कादंबरी आहे. किं. १० आणे. पृष्ठ २०० २ उमाजी नाईचे चरित्र किं. १ रु. मोठ्या अका- राचीं पृष्ठ सुमारें २७५. नेपल वर्णन. रा. आजगांवकृत किं. ९ आणे, ही सर्व पुस्तकें खालील पत्त्यावर ग्रंथकर्त्याकडे व प्रकाश- काकडे मिळतील. दत पत्ता:

-पुणे, शुक्रवारपेठ, घर ( कर्ता व प्रकाशक

नं. २९४ बडवे यांचा वाडा. अनंत नारायण