पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निवड केली. त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. तेव्हा ते व्यथित होऊन म्हटले होते, "मेरी किसी मौलिक रचना को आपत्तिजनक मानकर सरकार पाबंदी लागली तो कोई बात भी बनती। किंतु वस्तुतः जो सर्वथा मेरी मौलिक रचना नाही है, वह किसी प्रकार आपत्तिजनक घोषित हुई, यह कोई मुझे समझा दे।" या निवेदनात लेखकीय तगमग आहे नि तळमळही आहे. याच ग्रंथाच्या भूमिकेत मुक्तिबोध लिहितात, “दृष्टिकोन यही रखा कि वस्तुस्थिती की समग्रता, जो हमारे जीवन को बनाती है, उसे न छोड़ा जाय । उस समग्र ही के दृष्टिकोन से इतिहास-रचना की जाय।" हे पुस्तक अशा समग्रतेने मी तुमच्यापुढे ठेवले, ते एकाच हेतूने की ते तुम्ही मुळातच वाचून तुमचे मत बनवावे.


• मुक्तिबोध रचनावली खंड - ६

‘भारत : इतिहास और संस्कृति

(पृ.४१३ ते ५९९)

संपादक : नेमिचंद जैन

रामकमल प्रकाशन प्रा. लि;

८, नेताजी सुभाष मार्ग,

नई दिल्ली- ११०००२

मूल्य रु.३0/- प्रकाशन वर्ष १९८३.

■ ■

साहित्य आणि संस्कृती/१००