या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अर्पणपत्रिका. 900 आमचे परमपूज्य, आणि प्रिय गुरुवर्य, मेहेरबान आर्. डी. प्रायर, एम्. ए. साहेबबहादूर, जे पूर्वी पुणें हायस्कूलचे हेडमास्तर होते, आणि हल्लीं मध्यभागचे एज्युकेशनल् इन्स्पेक्टर आहेत, A ह्यांच्या कर्तव्यदक्षतेस, विद्वत्तेस, दयाळूपणास, आणि प्रेमळ सौजन्यास लुब्ध होऊन हा ग्रंथ त्यांस मीं अत्यंत आदर व सन्मान- पूर्वक त्यांच्या परवानगीनें अर्पण केला आहे. आत्माराम बापूजी बरिदे, ग्रंथकर्ता.