Jump to content

पान:सार्वभौम राजाधिराज सातवे एडवर्ड बादशाह.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या ग्रंथाचा छापण्याचा खर्च वजा जातां, सर्व द्रव्य पुसेसावळी येथील "खटाव तालुका किंग एडवर्ड मेमोरियल" या नांवाचें जें गरिबांकरितां वसतिगृह होणार आहे ते बांधण्यास धर्मार्थ दिले जाईल. Printed by B. R. Ghanekar at the "Nirnaya-Sagar" Press, 23 Kolbhat lane, Kalbadevi Road, Bombay, for the Publisher. Published by Atmaram Bapuji Baride Pusesavli, Taluka Khatar, Dr. Satara.