________________
- भारतातील कथानक ज्याप्रमाणे अतिप्राचीन काळापासून ज्ञात आहे, म्हणजे पाणिनीलाही ज्ञात आहे, तसे रामायणाचे नाही. रामायणाचे कथानक फार प्राचीन काळापासून ज्ञात नाही. पतंजलीच्या काळी या कथानकाला फार मोठे महत्त्व आले होते, असे मानिता येणार नाही. ज्या शैलीत रामायणाची रचना आहे, ती शैली अभिजात संस्कृत काव्यातील काव्यशैलीशी मिळती-जुळती आहे. शिवाय, सर्व पौराणिक वाड्मय आणि महाभारत यांना जसा सूतांचा आधार आहे तसा रामायणाला नाही. पुराणाची प्रतिष्ठा मिळालेला, पण सूतांचा आधार नसणारा एकमेव हिंदू ग्रंथ रामायण हा आहे. इ. सनाच्या पूर्वी दुस-या शतकाच्या नंतर क्रमाने रामायणाची प्रतिष्ठा वाढत चाललेली दिसते. हरिवंशपुराणाच्या निर्मितीपर्यत रामायण हा ग्रंथ बराच प्रतिष्ठित झालेला होता. हरिवंशाचा काळ जर इ. सनाचे दुसरे-तिसर शतक घेतला, तर भासापेक्षा हा काळ फार दूर नाही. रामायणातील कथान भासाची नाटके आहेत. हरिवंशपुराणात असणारी नलकूबर आणि रंभा यात्रा कथा जर विचारात घेतली, तर उत्तरकांडातील पुष्कळ कथा हरिवशका प्रतिष्ठित झाल्या होत्या, असे दिसते. इ. सनाच्या पूर्वी दुस-या शतकापा पुढच्या पाचशे वर्षात रामायणकथा एकाएकी महत्त्वाला चढून महाभारता प्रतिष्ठित झालेली दिसते. ज्या काळात ही घटना घडत होता, प. काळात त्रिपिटकांची रचना चालू होती. जातककथा या बौद्धांच्या आता कथा त्रिपिटकांच्या ग्रंथसमूहात समाविष्ट झालेल्या आहेत. या जातककथा रामायणात राम आहे, सीता आहे, दशरथ आहे, पण रावण मात्र रामायणकथेत नुसते बालकांड, उत्तरकांडच प्रक्षिप्त असणार नाही, " कदाचित रामकथेत रावणच उपरा असण्याचा संभव आहे. बौद्धांच्या रामकथेबरोबर जैनांच्या रामकथेची, किंवा स्पष्ट म्हणावय तर जैनांच्या रावणकथेची एक स्वतंत्र परंपरा आहे. या रावणकथेतील सत्प्रवृत्त आणि विजेता आहे. वानरवीर त्याचे साहाय्यकारी आहेत, रामकथेतील हनुमंत ही अतिप्राचीन नगररक्षक किंवा टोळीची रक्षक असण्याचा संभव आहे. दक्षिणेत ठिकठिकाणी ग्रामरक्षक म्हणून असणा देवता विवाहांची साक्षीदार आहे. तिची स्वतंत्र देवालये आहेत. ही ' जारणमारणाचाही भाग आहे. मंत्रौषधांतही तिचा उल्लेख येतो. वशाक १७२ वण आहेत, आणि म्हणून असणारी ही || संस्कृती ।।