Jump to content

पान:सार्थ प्राकृत प्रकाश.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काम आहे. 'भरतमंजिरी' ही जरी काश्मिरातली असली, तरी भरतमंजिरीत उल्लेखिलेली महाभारतातील जवळजवळ प्रत्येक कथा दक्षिण भारताच्या टोकाला सापडणा-या महाभारतात असते. दक्षिणेकडील महाभारतात वाढावा पुष्कळ आहे हे जरी खरे असले, तरी तो वाढावा पुष्कळच नीटपणे चिमटीत धरून बाजूला फेकता येतो. तसे रामायणाचे नाही. रामायणातील एक तृतीयांश भाग दर प्रत-परंपरेत निराळा आढळत असल्यामुळे क्षेमेंद्राची रामायणमंजिरी' एका परंपरेच्या रामायणाचे सार जसे देते, त्याप्रमाणे सर्व परपराना समान असणा-या रामायणाचे सार देईलच, याची खात्री नसते. रामायणाच्या सात कांडांपैकी शेवटचे उत्तरकांड व पहिले बालकांड तरकालीन प्रक्षेपांपैकी आहे. याविषयी जवळजवळ सर्व संशोधकांचे एकमत माह. पण हे एकमत चिकित्सित आवत्ती तयार करण्याला फारसे उपयोगी णार नाही. भवभूतीच्या उत्तररामचरिताचा विचार केला, तरी इ. सनाच्या प्या शतकात उत्तरकांड होते. व ते चांगलेच प्रतिष्ठित होते, ही गोष्ट मान्य करावी लागते. इ. सनाच्या सातव्या शतकातच उत्तरकाड प्रात यापयत जाऊन पोहोचलेले होते, हा पुरावा विचारात घेता उत्तरकांडाची रचना प्रक्षिप्त आणि उत्तरकालीन मानिली, तरी ता फार न " नाही. गुप्तकाळात उत्तरकांड पुरेसे प्रतिष्ठित होते, असे गृहित विचार करावा लागेल. रामायणाची सर्वात जुनी प्रत पंधराव्या या मागची उपलब्ध नाही. पंधराव्या शतकापासून पुढे सापडणा-या तीन परंपरांचा खूप मोठा मजकूर परस्परभिन्न स्वरूपात 7 अभ्यासाच्या आधारे जी चिकित्सित आवृत्ती संशोधकांना सिद्ध । लागेल, तीतून संशोधकांना एकमताने प्रक्षिप्त वाटणारे उत्तरकांड ता यणार नाही. या उत्तरकांडाप्रमाणेच बालकांडाचाही फार माठा 7 असाच आहे. अयोध्याकांडाचे सर्व कथानक फार थोड्या का मालापले जाते, तर त्या मानाने इतर कांडांना फार मोठा कालखड N, त्यातही उगीचच निष्कारण अशी नव्या कथांची भर पडलेला जाळून येते. बालकांड आणि उत्तरकांड यांतील प्रक्षप रामायणाचा विचार करावयाचा, तर तेही काम फार र १७१ ।। संस्कृती ।। करू शतम द्यावा सारून