पान:साथ (Sath).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणाला, " बरं का ज्योती, खूप कष्ट करायचे, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन धंदा उभा करायचा ही यशस्वी होण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू म्हणजे यश आणि त्याच्याबरोबर पैसा मिळाला की ते स्वीकारून त्यानुसार आपली राहणी बदलणं. तुम्ही जर यश मिळवल्यावर पूर्वीसारखंच रहाणार वागणार असलात, तर यश मिळवायचं तरी कशासाठी ?"

साथ: ८९