पान:समता (Samata).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टाकणे, पगार वाढ रोखणे, लेखी माफीनामा लिहून घेणे, समज देणे, कौन्सिलिंग करणे, समाजसेवा करण्यास भाग पाडणे या सारख्या शिक्षा दिल्या जाऊ शकतात.

  • तक्रार कोणाकडे कराल?

स्थानिक तक्रार निवारण समितीकडे घटना घडल्यापासून ३ महिन्याच्या आत तक्रार लेखी स्वरुपात द्यावी. जवळच्या पोलीस स्टेशन अथवा जिल्हाधिका-याकडेही तक्रार दाखल करता येते. लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२४)