पान:समता (Samata).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ * कायदा काय सांगतो | लैगिक छळ म्हणजे नकोसा शारीरिक संपर्क आणि लगट, लैंगिक वर्तणुकीची मागणी किंवा विनंती, लैंगिक शेरेबाजी, पोर्नोग्राफी दाखविणे, शारीरिक किंवा शाब्दिक किंवा इतरप्रकारे नको असलेले लैंगिक वर्तन करणे. कलम ३ (२) कामाचे ठिकाण म्हणजे शासकीय, निमशासकीय, अशासकीय किंवा खाजगी नियंत्रणाखाली असलेले कोणतेही कार्यालय, संघटन, संस्था, डिपार्टमेंट, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, हॉस्पिटल, नर्सिंग होम, क्रीडा संस्था, स्टेडियम, कामाच्या ठिकाणी पोहचविणारे वाहन, असंघटीत क्षेत्र, निवासाचे ठिकाणी अथवा घर होय. संबंधित महिलेला रोजगारात प्राधान्य देण्याचे उघड वा छुपे वचन, कामात अडथळे, रोजागाराला धोका, भयप्रद, अपमानास्पद वागणूक याही कृती लैंगिक छळात अंतर्भूत आहेत.

  • शिक्षेची तरतूद

कलम २६ नुसार अशी समिती गठीत न करणाच्या मालकाला रुपये ५००००/- पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. नोकरी वरुन काढून लेक लाडकी अभियान शिरुर (का) (२३)