पान:समता (Samata).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घालण्यापूर्वी घेता येणार नाही. तसे केल्यास रु.१०,०००/- दंडाची शिक्षा आहे. * तक्रार कोणाकडे कराल? | सदर कायद्याच्या अंमलबजावणी बाबत स्पष्ट नियम आणि मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. परंतु सदर कायद्याचे उल्लंघनाबाबत व्यवस्थापन समिती, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, नगरपालिका, शिक्षण मंडळ, शिक्षण सभापती तसेच स्थानिक ज्या शाळेत कायद्याचे उल्लंघन झाले आहे त्या परिसरातील पोलिस स्टेशनला दाद मागू शकतो. RIGHT TO EDUCATION RIGHT TO HOPE Everyone has the right to a quality education/ . लेक लाडकी अभियान शिरुर (का) (८)