पान:समता (Samata).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • शिक्षेची तरतूद •••

| अन्न सुरक्षा अधिकारांतर्गत अंगणवाडी स्तरावर, शाळा स्तरावर किंवा रेशन दुकानात अन्नाचा अधिकार नाकारला गेल्यास सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा आहे.

  • तक्रार कोणाकडे कराल?

अंगणवाडी स्तरावर, शाळेच्या पातळीवर किंवा रेशन दुकानाच्या बाबतीत अनियमितता, भ्रष्टाचार, गुणवत्तेमध्ये निकृष्टता आढळल्यास आपण स्थानिक पोलिस ठाण्यात तसेच प्रकल्पाधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प , जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करू शकतो. || Int=== लेक लाडकी अभियान शिरुर (का) (६)