पान:सभाशास्त्र.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६९ कांहीं संस्थांचे सभा व संचालनविषयक नियम १२:५८, २९ मार्च २०१८ (IST)~ १२:५८, २९ मार्च २०१८ (IST)१२:५८, २९ मार्च २०१८ (IST)Pooja Jadhav (चर्चा) Pooja Jadhav (चर्चा) १२:५८, २९ मार्च २०१८ (IST) १२:५८, २९ मार्च २०१८ (IST) ~ ~~ ३. मध्यंतरीं या कमिटीवरील एखादी जागा रिकामी झाल्यास निवडणुकीनें अगर नेमणुकीने जशी स्थिति असेल तशी ती भरली जाईल, व नवीन सभासद पूर्वीचा सभासद जितका काळ सभासद् राहिला असता तितका काळ राहील. ४. प्रथम कमिटी होतांना जे निवडून आले असतील त्यांपैकी निम्मे वर्षाअखेर जागा खाली करतील. हे निम्मे सभासद चिठ्या टाकून ठरविले जातील. राहिलेले निम्मे पुढच्या वर्षी जागा खाली करतील. दरसाल खाली झालेल्या जागा निवडणुकीने भरल्या जातील, निवडणुकीस पुनः उभे राहाण्याचा हक्क जागा खाली करणारांस आहे. ५. फडणीस या कमिटीचा सभापति राहील व समान मते झाल्यास दुसरें अगर जादा मत देण्याचा त्यास अधिकार आहे. ६. तीन वर्षांपेक्षां विधिमंडळाचे आयुष्य वाढविले गेले तर या कालमर्यादेनंतर पुनः ही कमिटी वर सांगितल्याप्रमाणे नेमली जाईल, | ( १६९ ) १. हिंदुस्थान सरकारचे हिशोब व त्यावरील हिशोबतपासनिसाचा रिपोर्ट विचारांत घेतांना खालील गोष्टींकडे लक्ष पुरविणे या कमिटीचे कर्तव्य आहे. (अ) ज्या बाबींवर खर्च झाला तो पैसा कायदेशीर रीतीने आला व त्या बाबीवर खर्च करावयाचा होता. | ( ब ) ज्या अधिका-याची मान्यता अवश्य आहे त्याचे मान्यतेनें तो खर्च झाला. ( क ) फडणिसी खात्याने काढलेल्या नियमाप्रमाणे रकमा अन्य बाबींसाठी ओढल्या गेल्या. २. तसेच सदरहू कमिटीनें खालील गोष्टी करावयाच्या आहेतः-- (अ) व्यापारी, औद्योगिक व नफातोटाहिशोब, तेरीजपत्रके जी सर्व गव्हर्नर-जनलरचे हुकमाने तयार होतील ती व त्यावरील हिशोबतपासनिसांचे रिपोर्ट यांची तपासणी करणे, ( ब ) गव्हर्नर-जनरलचे सांगण्यावरून एखाद्या उत्पन्नाबाबत अगर शिलकी सामान अगर सामुग्रीबाबत सदर हिशोबतपासनिसाने चौकशी करून रिपोर्ट तयार केला असेल तो विचारात घेऊन अभिप्राय देणे,