पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

।।।।। ।।।।।।। LLLLLLLLLLLLLLLLLLLLLL । ।।।।।।।।। ।।।।।।। ।।।।।।। चुक आहे. कोणाकोणाशी बोलायला हवं होतं. किशोरावस्था म्हणजे नव्याचा शोध, जिज्ञासा आणि प्रत्येक नवी गोष्ट समजून, उमजून ,पारखून घ्यायचं वय. या वयात आपल्या बदलत्या शरीर आणि भावनांच्या संदर्भात बरेच प्रश्न पडतात, जिज्ञासा तयार होते. लैंगिकता, मैत्री, सहजीवन या बाबतीत ही जिज्ञासा वैज्ञानिक भाषेत समजून घेणे, तुमच्या पडणा-या प्रत्येक प्रश्नाला नीट उत्तर शोधणे आणि तुम्ही गंभीरतापूर्वक सगळं समजून घेवून जबाबदारीने निर्णय करू शकाल आणि निश्चिंत मनाने, आनंदाने जीवनाला सामोरे जाल म्हणून पुस्तक रुपाने आम्ही तुमच्या मोठ्या बहिणी बनून, मैत्रीणी बनून, गप्पा मारणार आहोत, आवडेल ना तुम्हाला? ६ जोबन कैशल यौनिकता स्पआइवी 1ELP ॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥ ।