पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. कारणाशिवाय रडणे, ड्रिपेशनचे नाटक करणे हे चूक आहे. त्यामुळे काहीच फायदा होणार नाही. एकदा दोनदा हे नाटक चालेलही, पण लोकांच्या लक्षात येईल असे वागण्याने नुकसान होते. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणे बंद करतात. दुस-यांच्या भावनाही समजणे आवश्यक आहे. आता पर्यंत आपण आपल्या वाओं को दूसरों की सेवा सजझना जरूरी है, भावनांविषयी बोललो. स्वतःच्या भावना समजून घेणे आवश्यक आणि फायद्याचे आहे, तितकेच दुस-यांच्या भावनाही समजून घेणे आवश्यक आहे. ज्या भावना तुमच्या मनात येतात. राग, तणाव, ईष्र्या, घृणा, प्रेम, उत्साह, इ. भावना इतरांच्या ही मनात येत असतात. जर . तुम्हाला कौतुक केलेलेआवडत असेल तर | इतरांना ही प्रशंसा केलेली आवडते. ‘कुणी कडक शब्दात व कडव्या शब्दात तुम्हाला बोललेले आवडत नाही तर इतरांनाही ते आवडत नाही. जर आई, वडील, मित्र, रागात आहे तर विचार करा की त्यांना राग का आलाय? JULI