पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाहीत. जसं कुंभार कच्च्या घडयाला लाकडी काठीने चारीबाजूने मारतो आणि आकार देतो पण जेव्हा तो घडयाला आतून घट्ट पकडून आधार देत मारत असतो. आतून घडयाला घट्ट पकडल नसेल आणि बाहेरुन मारलं तर तो घडा फुटुन जातो. म्हणून आपल्या कर्तुत्वावर शंका घेणारे लोक म्हणजे आपल्यावर उगारलेले शत्रच आहे. । ।