पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

རི་རིnཛིང་རིར་རི་རིགརི་རབ་རི་རིང་འདིར་བརིས་རི་རིབ རིག རིགརི་རི་ मित्रांना ओळखायला शिका - | मैत्री मध्ये असमानता, दबाव, नियंत्रण अजिबात सहन । करु नका. आणि तुम्ही ही इतरांसोबत असे वागू नका. ख-या मैत्रीत आत्मविश्वास आणि आपले म्हणणे ठामपणे सांगण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जर तुम्ही मोकळेपणाने, आत्मविश्वासाने *मनातली गोष्ट सांगू शकला नाहीत, तर मैत्रीत इमानदारी नाही रहाणार. मोकळेपणाने बोला आणि दुस-याचेही लक्ष देवून ऐका. * आदर करा आणि आदर करायला भाग पाडा. कोणाला घाबरत किंवा कोणाच्या दबावाखाली येवून जी । गोष्ट तुम्हाला योग्य वाटत नाही ती करायची नाही. आपला आतला । आवाज नीट ऐका, तो आपल्याला योग्य रस्त्यावर घेवून जातो. । । ३. आई वडिल आणि नातेसंबंधकिशोरावस्थेत आपण आपले वेगळे स्थान निर्माण करु पहात असतो. तुमच्या संदर्भाने जे निर्णय केले जातात त्यात तुम्हाला 5 सहभाग दयावा वाटतो याच वयात । कुटुंबासोबतच इतरांबरोबर तुमचं नातं निर्माण होत असते बाहेरच्या लोकांचा आणि त्यांच्या विचारांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. __28