पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. मैत्री आणि मित्र गटाचा दबाव - गट साथीनो, तुमच्या प्रमाणेच आम्हालाही मैत्री महत्वाची आणि सुंदर बंध आहे असे वाटते. चांगल्या मित्रांच्या मैत्रीमुळेच अनेक अडचणी दूर होतात. पण मैत्री तेव्हाच सुंदर असते जेव्हा त्यात समानता असते, विश्वास असतो, इमानदारी असते आणि परस्परांचा आदर केला जातो. परस्परांच्या हिताचा विचार केला जातो. चूकीच्या रस्त्याने जाणारे, मैत्रीचा गैरफायदा घेणारे, मित्रांचे शोषण करणारे मित्र नसतात, शत्रू असतात. परस्पर इज्जत समानता व एकमेकांमध्ये विश्वास असावा -- ईमानदारी = - = मैत्री तेव्हाच सुंदर होते