पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावनी ये है आम्ही हे पुस्तक खास किशोरींसाठी (११ ते १९ वयोगटासाठी) लिहीत आहोत. खरं तर हे पुस्तक म्हणजे मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या पाहिजेत. आता तुम्ही विचाराल, या गप्पा का मारायच्या ? आम्ही तर तुम्हाला गप्पा मारायला बोलावलं देखील नाही, मग तुम्ही आमच्या मागे का लागलाय ? तर याचं उत्तर असं आहे की, आम्ही पण कधी काळी तुमच्या एवढया होतो. तेव्हा जर आमच्या सोबत कोणी गप्पा मारायला असतं, काही गोष्टी सांगायला असतं, काही गोष्टी समजावयाला असतं तर आमच्या आयुष्यात काही अडचणी कमी आल्या असत्या. तेव्हा भाषण देणारे, प्रत्येक गोष्टीत आमची अडवणूक करणारे, हटकणारे मोठे लोक खुप होते; पण आमचे ऐकणारे, प्रेमाने आमच्याशी बोलणारे मोठे लोक नव्हतेच. क No Helle HHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHHI