पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • आपण आपल्या आणि दुस-यांच्या भावनांना कसं समजावून घ्यावं आणि सकारात्मक ताळमेळ कसा बसवावा.
  • आपण आपल्या आणि इतरांच्या सोबतचे वर्तन कसे

करावे? | * आपण कुटुंबात आणि समाजात चांगले आणि कायम स्वरुपी नाते कसे निर्माण करावे ? विचार शारी जीवनकोठाल - ४वश्लेषण जीवन कौशल्य प्रत्येक माणसासाठी आवश्यक आहे. कमी अधिक प्रमाणात ते आपल्या कडे असतेच. कमी-अधिक प्रमाणात आपण त्याचा वापर ही करत असतो. इतरांकडेही या कौशल्याची झलक आपल्याला पाहायला मिळत असते. चांगला, शांत स्वभाव, समजूदारपणा, सगळयांसोबत छान नातं निर्माण करण्याचं कौशल्य, अडचणीत शांत राहून निर्णय करण्याचं कसब, समजून उमजून निर्णय घेण्याची शक्ती हे जीवन कौशल्यच आहे. __ 18