Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। लैंगिक हिंसे पासुन मानसिक आणि भावनिक दुःख आणि तणाव निर्माण होतो त्यातुन त्वरीत बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा

  • प्रत्येक हिंसेविषयी बोललं गेलं पाहिजे, जर आम्ही मोकळेपणे बोललो नाही तर अपराधी, खुलेआम अत्याचार करत फिरत राहतील आणि लहान मुलं व युवकांना ते झेलत राहावं लागेल.

आम्ही समुद्र आहोत. आम्हाला आमचे कौशल्य माहित आहे. ज्या दिशेला जाण्याचा आम्ही विचार करू त्या दिशेला रस्ता आपोआप तयार होईल. 149