________________
वडील, भाऊ,काका, मामा, दाजी किंवा भावाचे मित्र अशी हिंसा करतात. आम्हाला ही माहीती मुलींनी आणि महिलांनी काही अभ्यासा दरम्यान सांगीतले आहे,. | आमचं शरीर, मन, विचार आणि भावना यांच्यावर या हिंसेचा खुप वाईट परिणाम होत असतो. मनात एक भिती बसतेकारण आपण याच्या विषयी बोलु शकत नाही, नात्या विषयी एक अढी राहून जाते. कुटुंबांतर्गत दुरावा आणि भयावह शांतता निर्माण होते. लोकांवर विश्वास ठेवणे अवघड होते. लैंगिक हिंसेबाबत आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवु । शकता, त्यांच्याशी चर्चा करा. जो अन्यायाचा विरोध करु हिंसा पर खामोश अब और नहीं शकतो, हिंमत दाखवु शकतो, जी दबंग आहे. आपण आपल्या मित्रांशीही बोलु शकतो. शाळा कॉलेजच्या पदाधिकारी, सल्लामंडळाशी बोलु शकतो. आजकाल बहुतेक सगळीकडे महीलांच्या आणि बालकांच्या अधिकारासाठी गट कार्यान्वीत झाले आहेत. जे आपल्याला अश्या हिंसेच्या घटनेत मदत करु शकतात. अगदी कोणी भेटले नाही तर पोलीसांकडे तक्रार दया. _ _146