________________
लैंगिक संबंधाविषयीशन दाखविणे, त्यापासुन शहरों ही स्थिती अनेक प्रकारची असु। शकते. काहींबरोबर प्रेम वाटते, परंतु संभोग करावासा वाटत नाही. आपली आवड फक्त गप्पा, हिंडणे, फिरणे, स्पर्श करणे किंवा चुंबन घेण्यापर्यंतच सिमीत ठेवु इच्छिता. | काहींसोबत लैंगिक किंवा रोमँटीक नातं असुच * शकत नाही. तुमची स्वप्न आणि तुमच्या इच्छा काही वेगळ्याच आहेत. ह्या सर्व गोष्टी । पूर्णपणे नैसर्गिक आणि ठिक आहेत. लैंगिक जाडीदार असुनही कोणत्याही वयात कोणतीही व्यक्ती या पध्दतीने स्वतःला सुख देवु शकते. प्रत्येक मुलामुलीला हा निर्णय करण्याचा स्वतःला अधिकार आहे. घाबरायचे कारण नाही. । . तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक आणि ठीक आहेत. तुम्हाला यासाठी कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही किंवा अपराधी वाटून घेण्याचे कारण नाही. हा तुमचा निर्णय आहे.जी तुमची इच्छा आहे आणि आपल्या सोबत स्वतंत्र जगणे हा तुमचा हेतू आहे. काहींना लैंगिक संबंध आवडतात काहींना नाही आवडत. या दोनही गोष्टी ठीक आणि नैसर्गिक आहेत. _ 140