या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
अविचाराने ,बालीशपणे उचललेले कोणतेही पाउल संपुर्ण जीवनावर | वाईट परिणाम करू शकते. एखादा मुलगा मुलगीवर लैंगिक जबरदस्ती करतो, बलात्कार करतो तेव्हा त्याला सजा होवु शकते. असुरक्षीत लैंगिक । संबंधामुळे लैंगिक आजार किंवा एच.आय.व्ही होवु शकतो. आपले आरोग्य धोक्यात येवु शकते. | या सर्व कारणा बरोबरीनेच संपत्ती, परिवार, जात, धर्म या बाबतची ही कारणे जोडली जातात. जसे आपल्या कुटुंबात संपत्तीला जास्त महत्व दिले जाते. संपत्तीच्या कारणासाठी मुला मुलींच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणले जाते. कुटुंबाला वंश चालण्यासाठी फार चिंता असते. म्हणुन तर लग्न फक्त दोन व्यक्ती मध्ये न होता परिवार किंवा भावकी बरोबर होत असते. यामध्ये पैसा आणि संपत्तीची देवाण घेवाण होते म्हणुन तर आपल्या कडील लग्ने कुटुंबातील मोठे सदस्य ठरवितात. 125)