या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
अनादी काळापासून काही लोक समलिंगी आहेत. म्हणजेच आपल्याच लिंगाच्या व्यक्तीबरोबर ते लैंगिक नाते निर्माण करतात आणि जगतात. पुरुषांचे पुरुषा बरोबर आणि स्त्रीयांचे स्त्रीयाबरोबर संबंध असु शकतात. त्याला समलींगी असे म्हणतात. समलैंगिकता १ +9 d +d ढिलैंगिकता काही लोक व्दीलैंगीक असतात. त्यांचे पुरूषांबरोबर लैंगिक संबध असू शकतात आणि स्त्रीयांबरोबरही लैंगिक संबंध असतात. ब-याच देशात समलिंगी लोक स्वतत्रपणे जगु शकतात, मुले दत्तक घेवु शकतात. परंतु काही समाजात विषम लैंगिक संबंधांनाच मानले जाते. या देशामध्ये समलैगिक संबंधाना गुन्हा मानले जाते अश्या लोकांना आपले लैंगिक जीवन लपवावे लागते ते कित्येकदा त्यामुळे लैंगिक हिंसेचे शिकार होतात.कुटुंबाच्या दबावामुळे जबरदस्तीने त्यांची लग्ने लावली जातात. _ 123