Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तृतीयपंथी लोकांचे अनुभव ऐकल्यावर जाणवते अगर त्यांना पाहुन विचार करु शकतो कि एकसारखे शरीर असणारी मुले मुली विचार,प्रवृत्तीआणि व्यवहारा मध्ये किती वेगवेगळी आहेत. म्हणजे मुला मुलींचे विचार, भावना आणि स्वभाव हे निसर्गाने बनविले नाहीत. त्यांना समाज बनवितो आणि नियंत्रित पण करतो. इतकी बंधने असुनही पहा बरं किती विविधता आहे. सगळ्यांना एका साच्यात घालुन काढायचा समाजाने प्रयत्न केला तर खुप लोकांसाठी खुप अडचणी निर्माण होतील. दुनियेमध्ये विविधता आहे आणि समान त्यांच्यावर एकरुपता लालु पाहतो 1 121