________________
पण बरेचसे लोक लैंगिकतेमध्ये खुप रस घेत नाहीत. त्याशिवाय ते मस्त जगु शकतात. पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना. - नैसर्गिक आणि सामाजिक लिंग, आपण मुलगा आहोत की मुलगी आहोत की तृतीय पंथी आहोत. जन्मतःच काही बालकांमध्ये लैंगिक अवयव मिश्रीत असु शकतात.त्याला तृतीय पंथी (third sex) म्हटले जाते.काही मुला मुली मध्ये मुली मुलांप्रमाणे वागणे, कपडे घालणे पसंत करतात. अश्या प्रकारच्या बाबतीत माणसे म्हणतात शरिर पुरुषांचे व आत्मा बाईचा आहे. असे पुरुष पुरुषांशी शरिर संबध ठेवतात. तसेच काही मुली मुलाप्रमाणे वागताना दिसतात. त्या स्वतःला मुलगाच समजतात. त्यांचे शरिर संबंध मुलगी असुनही मुलींशीच असतात. अश्या लोकांना trance gender म्हटले जाते. म्हणजेच जेंडर ची सीमा पार केली जाते.काही तृतीय पंथी लोक संप्रेरकांचे औषध घेवुन किंवा ऑपरेशन करुन नैसर्गिक लींग बदलतात.आणि लैंगिक उपचार व ऑपरेशन हे खुपखर्चीक आणि धोकादायक आहेत. परंतु निसर्गाने आपल्याला चुकीचे शरीर दिले आहे असे वाटणारे लोक असे औषध उपचार घेतात.आपले विचार आणि भावनांमुळे ते नविन शरीर हुडकतात. विज्ञानाने ते शक्य केले आहे. याचाच अर्थ असा आहे की आमचे शरीर देखील स्थायी नाही येथे पण विविधता आहे. _ 120