________________
लिंग म्हणजे काय ? लिंग हा शब्द वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरला जातो. उदा. आपलं नैसर्गिक लिंग म्हणजे आपण स्त्री किंवा पुरुष आहोत. म्हणजेच आपण नर किंवा मादी आहोत. आपले प्रजनन अंग लैंगिक क्रीया किंवा संभोग ज्यामुळे गर्भधारणा होवु शकते. लैंगिकतेचा अर्थ खुप विस्तृत आहे. याचा संबंध आपल्या विचार, भावना आणि प्रवृत्तीशी आहे. आपणा विषयी व आपल्या शरीरा विषयी आपण जो विचार करतो त्याचा परिणाम आपल्या लैंगिक जीवनावर होतो .आपल्या जीवनातील लैंगिकता हा महत्वपुर्ण पैलु आहे. या लैंगिकतेचा परिणाम आपल्या आत्मविश्वास, आत्मसन्मानावर पडेल. लैंगिकते विषयी खाली लिहिलेल्या गोष्टी संबंधीत आहेत: आमच्या लैंगिक व इतर लैंगिक अवयवाविषयी ज्यांच्यामुळे आम्हाला लैंगिक उत्तेजन आणि आनंद मिळतो, ही गोष्ट सर्वांच्या बाबतीत एकसारखी नसते. , विचार, भावना व इच्छा आणि संभोगाविषयी। आपली आवड, काही लोक लैंगिकते मध्ये खुप रस घेतात. त्या बाबतीत ते सतत विचार करत असतात, सिनेमे बघत असतात अशी नाती बनवण्याच्या सतत प्रयत्नात असतात. _ 119