पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४ )


 असल्या प्रकारच्या सदानंद देणाऱ्या साधनांचा फैलाव जितका जास्ती होईल तितका चांगला; म्हणून या पुस्तकाच्या वरचेवर नव्या आवृत्ती काढाव्या लागत आहेत, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मागील आवृत्तीस लोकांचा आश्रय चांगला मिळाला तसाच याही आवृत्तीस मिळेल अशी उमेद आहे.


पुस्तकप्रकाशक.



---------------
-----------