पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभद्र नाटक. लग्न ऋयन घेऊ असे वचन देऊन परत हन्तनापुगस - गळांच, अना; मामले में कार्य बरंच सिद्धाम गले. भा.. पुढल्या तजविजीला लागले पाहिजे. [ शिवाज्ञेची वाट न पहाता, या चालीवर. ] अर्जुन तर संन्यामी होउनि रैवतकी बसला ॥ झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनि टस- ला ॥ वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ॥ ब्रह्मनिष्ठ बदांती होउनि तुच्छ मानिनी विण्या- ला ॥ प्राणायामें कुंभक* करुनी साधित यामा- ला ॥ सुभद्रेची मूर्ती हृदयीं धरुमि करितसे ध्या- नाला ॥ चाल । ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली ॥ की ढांग नसुनि खरि वृत्ति यतिम सा- घलो ॥ नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ॥ चाल ।। भोळे अमुचे दादा तेथें जाति दर्शनाला ॥ तरी खचित सांगतों तयाच्या लागति लादाला ॥१॥ आता, या यतिराजाची प्रसिद्धि द्वारन होऊन, त्याच्या दर्शनास एकळ लोक जातील असे झाले पाहिजे, ह्मणून ही कामगिरी माझा मित्र जो वक्रड ब्राह्मण त्याला सांगि- तली आहे, तो येऊन काय सांगतो ते पाहूं. ( पडद्याकडे पाडून ) ही पहा आली स्वास. काय हा चालण्याचा झोंक 'माण को जन धरणें कुंभक हा एक योगशास्त्रपारिभाषिक

कान्द भाहे.