पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भक २रा. नेपमाणे आता संन्यासच घेतला पाहिजे आणिोपन- ल्यादर, या पत्राचे पारायण व या मालेने गुइया मगर, नामाचा जप, यावांचून दुसरं काही करणार नाही. घरं संन्यास घ्यावयाचा माझा निश्च नर झालाच; पण तो त्रिदंडी घ्याया, हणजे त्या नत्रुपच्या उपदेशासही मान दिल्याप्रमाणे होईल-(उठून) साकी. प्रिया सुभद्दा घोर वर्षी या निशाचरें भेदविली ॥ हेचि कळेना राम कशी ती एकाएकी झाली ॥ मायावश केलें ॥ की मन स्वप्नचि हैं पडलं ॥१॥ असो, त्याविषयी आतां विचार कशाला! ठरले तेच करा. [ असे म्हणून निघद जातो.] पहिला अंक समाप्त -- अंक २रा. [नदनंतर आसनस्थ कृष्ण प्रवेश करतो.] कृष्ण-(पढयाकडे नोंड करून ) कोण आहेरे तिकडे । [द्वारपाळ प्रवेश करतो.] द्वारपाळ- महाराज, मी भारपार आहे. कृष्ण- चक्रडा. दादासाहेबांची स्वारी कोणीकडे आहे तुला ठाऊक आहे ।