पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० संगीत सौभद्र नाटक. ( आपल्लाकी ) प्रिये, या हनना चाला ही विशेषणे शोभत नाहीत. बरं पुढे वाचूं. ( खाली बस्न वाचतो.) पद. शशिकुलभूषणे सदया । मरमाणेश्वर विजया ।। विनवी ही तब जाया ।। मान्य कराया ॥१॥ शर्षिय- ली ही काया। तब चरणी पतिराया। टाउक अमुनी हे सखका ॥त्यजिली का सामः॥२॥ मज दुर्योधनहा- ती। याया निश्चय करिनी। बंधू ने नायकती। बघता अंत किती॥३॥ समयों नाही आला॥हेइन मी मागा- ला॥धार्डियली माला पूर्ण नुहांला ॥४॥" ( आपल्याशी ) यावरून पत्रासमवेत पुणेकग्निा रत्न- माला देजन मजकडे कोणास तरी धारयच मंदाने ठरविले होते; पण मध्येच राममाने घात केल्यामुळे ते सर्व तसेंच राहिलं. असो; शेवटल्या गीतांन मिया काय म्हणते में वाचूं-(वाचता.) "रिपु नेता भासी ॥ सुचली यात्रा कैसी ॥ या- हुनि होउनि संन्यासी ॥ न्या मज सेवेसी ॥५॥" (दु.खाकुल होऊन ) हरहर ! या शेवटल्या लेखाने तर माझ्या हृदयाचे होऊन गेल ! प्रिये, जरी मर्म- भेदक लस लिरिलास तरी न्याबद्दल तुन्या काडीइतः काही दोष देण्यास जागा नाही, तश्या स्थिर्माच्या मान- वरून पाहिले तर, हे तुझं लिहले फारच मर्यादचे समजले पाहिजे. (किंचिन विचार करून ) ठीक आहे. तुझ्या सूच.