पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंगीत सौभद माटक. उरला आहे, तेवढा करून तूतच्या कामगिरीतून मोकळे व्हावं. कृष्णाने स्वतः पत्र लिहून या शैलीत घालून दिले आहे, आणि सांगितले आहे की, सुभद्रेच्या कंटांतली रत्नमाला या थैलीत घालून ती निथेंब टाक आणि मग मुभद्रेला पुनः आणुन तिच्या मंदिरांन्न ठेव. तर आना त्याप्रमाणे करावे. (सुभद्रेच्या गळ्यांनील रत्नमाला काढून थैलीत पत्रासुद्धा घाट्न थैला चांभून थंच टाकतो व सुभद्रेवर मोहिनिमंत्र घालून तिला पूमिमाण उचकन खांद्यावर घेतो व इकडे तिकडे फिरतो.) वा ! ही सुकुमारी किती तरी हलकी आहे ! मला वाटते, एक जाईचे पुष्पच मी आपल्या स्कं. धार घेवले आहे. असो, आतां दिलंय उपयोगी नाही. ( पडद्याकडे पाहून ) अरे, हे पहा पार्थराज उदक घेऊन महबदीन इकडेच येताहेत, त्यांच्या दृष्टीस पडून उपयोगी नाही, तर आपण दुस-या दिशने निघून जावे. [सुभद्रसह निघून जातो.] | मदनतर छानांन उदकाने भरलेले पात्र घेऊन अर्जुन प्रवेश करना. अर्जुन-( आनंदाने ) आता सुभद्रेला एका क्षणात सावध करती. ( जाम्यावर सुभद्रा माहीं असे पाहून ) अरे, सुभद्रा काय झाली ? मी जागा तर चुकलो नाही ? छे, छे, हेच ते स्थान- ही पल्लवराशी- हे दोन वृक्ष ! मग मुभद्रा जावी कुटें! ( गहिथरून ) काय व्याघ्रसिंहादिक क्रूर पशूनी भक्षण केला ! किंवा न्या चांडाळ राक्षसाने पुनः हरण केर्ला ! ! काही कळन नाही. हाय हाय ! प्रिये सुभद्रे ! आता मात्र चित नला मो अंतरलों, ससे, या अर्जुना- श्या नादान तुं त्यर्थ फसलास-