पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भकर लो. { राग जोगी-ताल धुमाळी. तुज दिलै दुःख मी ह्मणूनी ॥ कां मजदरि वसलिस रुमुनी ॥ ध्रु०॥ बघ सख नेत्र उघडोनी ॥ मी दीन तुजवांचाती ॥ चाल । हो प्रसन्न मज वरदानी ॥ हा नव भजनीं ॥राग सोडॉनि कार भाषण' या स्मित बदनीं ॥ तुज अरे ही काही साबध होत नाही ! हिला भबल मुर्छा आली आहे. जर या वेळेस पोहसें पाणी मिळेल तर ही आनां सावध होईल. पण जवपाल कोटें पाणी दिसत नाही. जाऊन मुलुन तरी शोधून आणले पाहिजे, विलंब करून उपयोग नाही. (इटली) पण हिला एकटीला सोडून कसे जाये ? अथवा काय हरकत आहे ! इसम्यांश कोण घेतें इर्थ ! या शेल्यावर स्वतः कशिद्याने माझे नाव कादन माझ्या निभने, मा हारकर असतांना मला दिला आहे तर मोघ हिड्या अंगावर घालून हिला झांकून ठेवतो. ( रस कलन ) हे जगदीश्वरा ! नारायणा ! हिला मी तुझ्या स्वाधीन केली आहे. मी उदक घेऊन येईपर्यंत हिर्षे तू रक्षण कर. (निघून जातो.) [पुनरपि तोच राक्षप्त प्रवेश करितो. ] राक्षस-- भगवान द्वारकाधीश गोपाळरुष्णाचे कर्तव्य कोणासही कळगार नाही. त्या कृष्णाच्या आज्ञेप्रमाणं मी सुभद्रादेवीला इथे आणली व त्याने जी बतादर्णा करावयाला सांगितली तीही केली. त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व गुर- नहीं आहे.. आला त्याच्या कपटनाटकाचा शेवटला भाग