पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभद्र नाटक. कोलेस. देवा, हा विनाकारण कलंक मजदर आलाना ? हाय हाय ! जातो माझा माण !! ( एकदम पूर्वा मेऊन जमिनीवर पो.] अर्जुन- निला सोवरती व दारा बालनो ) मुभद्रे, प्रिये सुभद्रे ! ( बोलन गाही असें पाएम) हा दुष्टा स्त्रीधारका धनं गया, काय कलेम हे ! अरे ही नुनदर आसक्त आहे अमें कळले असून हिला आपला खरा वृत्तांत मांगन ओला देऊन, इकडन्या इकडेच इंद्रप्रस्थनगरीत न्यायचे भूशिरोमण तुला कसेरे मुचले नाहीं ! धिक्कार असो मला ! [बामुदधि रंगताचि, या चालीवर ] देवयोग दुत्रिपाक आजि जाहला ॥ पुण्य प्राप्त लाभ मीच वडिला ॥ध्रु.॥ धर्मशब्दमय केलि मनी वानवा ॥ नाहि खचित सोडिलि दस भिडान यादवां । दिधले असतेचि बळी सर्व गांडिचा ॥ काय बदूं फसाल गोष्ट मार्म खुंटला ।। दैः ॥१॥ अरे, पण फसली अर्से का झपावें ! हिला किंचित मछा आली आहे, तर ही सावध होतांच आपण कोण है हिला कळवून अशीच इंद्रप्रस्थास घेऊन जावी; मग या- दक्ष कार्य करतात ते पाहू. (शुभद्रेच्या तटाजवळ तौट नेऊन) मिय सुभद्रे, सावध होग सावध हो ! हा तुझा सेवक पार्थ तुझ्याजवळ आहे, दुमारे कोणी नाही. (ही सावध होत नाही या खिन्न होऊन.) १ प्रतिकूल,