पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भकला. शेवट ना होणार होता ! आणि जिकडेतिकडे सर्व सामसूम दिसत आहे, हे आहे तरी काय ? अर्जुन-( भामरूपाशी ) आनां कसे बरे करावें ! अजून हिला संशयांत देवणे उपयोगी नाही. राक्षसवृत्तांत आणि मी कोण, हे गुम टेवन बाकीचे लिला कळवि. लेच पाहिजे. सुभद्रा--( रागाहून ) काय दांडगेपणा हा भेल्यांचा ! कुणीच नाहींना उत्तर देत! ए सारंगनयने ! ए कुसुमावती ! अर्जुन-(पुढे है।ऊन मुमदॆस) हे मुंदरी, ते कोणाला हांक मारतेस ? इथे नुला कोणी उत्तर देणार नाही. सुभद्रा- (दचकून उभी राष्ट्रन ) कुणा उत्तर देणार नाही झणजे ! आणि असा हा भयंकर वेष धारण करून या अंतःपुरांत आला, असे आपण आहांत तरी कोण ! अर्जुन-हे चारुगानि, मी तीर्थयात्रा करणारा प्रवासी आहे. मी मार्ग चकुन या घोर अरण्यांत आलों, तो एक मदोन्मत्त मांसाहारी प्राणी मला भेटला, त्याची शिकार करण्यांत माझी पखं रक्ताने भरली, यामुळेच मी तुला भयंकर दिसतो. सुभद्रा-(घाबरून ) तर काय मी या घोर अरण्यांत आहे! मला इथे कुणी आणा ! अर्जुन-न्ते कसे काय झाले असेल हे मला सांगवत नाही. सुभद्रा-(गईियरून ) हाय हाय ! हे काही माश्याने सहन करवत नाही. दादा, वहिनी आदिकरून सर्वजण मला झणतील, तूं सास मुहूर्त चुकविण्याकरिता हे साहस