पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

they संगीत सौभई नाटक. [राग पिलु-ताल धुमाळी.] बलसागर तुमि वीरशिरोमणी कोटें तरि रमला। आश्वासन जिस दिल तिला का विसरुनियां गेलो नुका पेरियलें जै प्रीतितरूचे बीज हृदय त्याला ॥ अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ॥ सुंदर तुझी मूर्तिमान तच्छायेला बसला ॥ चित्र असे हृदयांत कौदतां ठाव न अन्याला ॥ [समित बसते.] अर्जुन-( आपल्याशी ) पण मुंदरी, हैं तूं कोणाला उद्देशून बोलत आहेत! सुभद्रा-(मागील पदाचा शेवट करते.) [राग व ताल सदर.] पांडुकुमारा पार्थ नरधरा राखा वचनाला । निश्चय माझा न ढळे जर हा कंद कुणी चिरला ॥१॥ अर्जुन- अहाहा ! सर्व संशाच फिटून या भाषणाने मी आनंदपर्वताच्या शिखरावर जाऊन बसलो खरा; पण इच्या या भयंकर स्थितीत मजकडून हिला तिलप्रायही साह्य होण्याजोगे नाही हे जाणून त्या पर्वलावरून ढासळून दुःखसमुद्रांत गटॅगळ्या साती आहे. सुभद्रा- ( वर पाहून ) अगबाई ! सूर्यास्त होऊन काळोस देखील पडू लागला, तरी माझ्या दासांतून कुणीही नेता! मान्या जन्माचा आज