पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भैकला. स - [ मामुरहु, या चालीवर. प्रीतीस पात्र कोण तुझ्या सांग जाहला ।। मानीन जमी धन्य तोचि अस राहिला ॥ध्रु०॥ पूर्वीच मला रामकृष्ण हेतु समजला । जो पूर्वापर मित्रभाव त्यां- नि सोडिला ।। संपत्तिमुळे अंधतनय त्यांसि आवद्ध- लामारि असुनि मत्थपणा तूंचि राखिलासी सुभना-हाय हाय ! माझे दुःख पाइन रूळवळणारा प्राणी जगांत कुणीच नाहींना ! अथवा कुदन असणार :- अंजनीति. राजा लुटि जरि प्रजाजनांला । माना मारी निज बाळाला ॥ बंधु विकि जरी निज भगिनीला ।। शरण कुणा जावै ॥१॥ अर्जुन-(वेषाने आपल्याशी ) खरोखर मुंदरी, नख्वा अधूंनी तुझ्या देह्यचा विक्रयप मांडला आहे. (इन नान अरे ! काय कर !! या सर्व रुत्याचा गूढ मी मला रसता; परंतु धर्मराजाच्या आज्ञेषांचन यादवांचा वैरी होण्याला मा स्वतंत्र नाही. सुभद्रा-(गहरून ) मेल्या फुटक्या नशिचा ! किनी प्रकारांनी मला वेहले आहेत :! मी आशा धरून जिवन राहायला एक तरी मार्ग मोका ठेवला आहेस का ! बरं, ज्यांच्या जिवावर मी आत, इष्ट, भाऊ नुच्छ मानले त्यांचा तरी ठिकाण कोठे आहे !--- .