पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


हे लहानसे पुस्तक (कैलासवासी) रावबहादुर केरो लक्ष्मण छत्रे, प्रोफेसर, डेक्कन कॉलेज, पुणे, यांस, त्यांच्या अलौकिक गुणांवर लुब्ध होऊन, ग्रंथकर्त्याने अतिविनयपूर्वक अर्पण केले आहे.

    बळवंत पांडुरंग किर्लोस्कर,
         ग्रंथकर्ता