पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सौभद्र नाटक आगि कारे असे आपले डोळे उघडण्यास आरंभ केला आहे. तर आता ही सावध होतांच हिला एकदम जाऊन आलिंगन देतो. (सुभद्रा सावध होते. राक्षस तिच्या अंगावर जानी, नोंच गदानहीने अर्जुन न्यास एकीकडे लोटलो. उभयतांनी मोघा- झाची मुरू होऊन दोघेही पान निजून जालान.) सुभद्रा-(वन बसून) काय ! मला थोडाशी झोप ला. गतांच मला एकटी महालान सोडून सर्व बानी निघून गेल्या ! (ग्वाली पाहन) अग बाई हे काय : (दचकून उटून) मी माझ्या महालान ना निजले होते? आणि या पलवशत्य- पर कशी आले! ( विचार करून ) हां समले. या अंत:- करणांतल्या विरहन्यथेवर होणा-या भयंकर परिणामाच्या डागण्या यऱ्या लागल्याने सर्वांगाची लाही होऊ लागला, त्यावेी मीच दासींना झटले की मला बागेत घेऊन जाऊन शीतल अशा पल्लषशय्येवर तरी निजवा आणि वारने, माझा तितक्यांन डोळा लागला तेव्हा त्यांनी मो निज- लेला असता तर्सेच उचलन इथे आणून मला निजपिले, पण कुणी तरी मेलीनं जवळ असावे की नाहीं ! (पडद्यान अर्जुन-हा दुश साध्वीकात्याइका ! ! ज्या हस्तांनी त्या मुंदरीस - स्पर्श केलास, ज्या मुखार्ने तिजवर मोहिनी मंत्राचा प्रयोग केलास व ज्या शरीराने तिला उचलून या अरण्यांत आणलेस, त्या सर्वाना एक गरेटा करून ह्या कड्याखाली लोटून देतो; मणजे व्याघ्रादिक साऊन संतुष्ट होतील.)