पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत सोम मा को बदसी दीना गिरी ॥ध्रु०॥ महावात फुटला ह्मणुनि का कंप येत भूधरा ॥ महागर मूछवि का शंकराचाला मिळतील तुला त्या खिया बहुत सुंदरा यद्प बधुनि लाजतील रति इंदिरा ॥ मग ह्मणशिल दृक्षिस नको सुभद्रा जरा। चाल | काय उणे तुज आणिशि चित्ती तरि मिळधिति अप्सरा मग१॥ अर्जुन-मुनिराज, मी जो इतका खिन्न झाली आहे, स्याला दोन कारणे आहेन, एक नर फार दिवसांपासून आमा उभयतांना प्रेम याङ्कन ऐन फलप्रामाच्या वेळी एक- भेकांस अंतरलों, टुमरे, माझा भाग मायें हितचिंतन कर- णाऱ्यांनी माज्ञा हारवेश जो टुयाधन त्यास अर्पण केल्याने जगांत मला तोंड दाखविण्यास जागा उरली नाही. नारद-खरोखर हे माझ्या लक्षात आले नन्हने. आता या सर्व गोष्टींचा विचार केला असतां तुझी स्थिति फार शोकास्पद आहे, याचा संशय नाही. अर्जुन-शोकास्पद म्हणून काय सांग महाराज- [ गजानना दे दर्शन, या चालीवर. ] ज्यावरि मी विश्वास ठेविला ॥ समजे प्राणप्रिय जो मजला ॥ भजली देवापरि मी ज्याला ॥ तो ऐसा फिरला ॥ ध्रु०॥ योग्य मि महतो तद्भगि- नीला ॥ द्यावी होनी अन्य नृपाटा ॥ कैसा मम वैरी सन्मानीला ॥ है दुःखद भजला ॥ ज्या॥१॥ नारद- अर्जुना, आना याविषयी फार विचार कर १ वाणी. २ कालकूट विष