पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
  • कला.

$ १ द्रौपदी एकांतात असतांना जर दुस-याने पाहिली तर त्याला माँ शासन ठरवून दिले आहे की- [ ताल व चाल सदर.] बारा महिने गृह वर्जावें ॥ यानावांचुनि नित्य फि- रावें ॥ सर्व सुनी करोनि ॥ तो समजात्रा शुद्ध फिरीनी॥हो ॥१॥ असो; बरे पण पाा, तू या देवास कसा पात्र झालास ! अर्जुन-ऐका महाराज. आमी इंद्रप्रस्थ नगर्गन अ- सतांना एके दिवशी मी सर्व राज्यकामार आदपन विश्रांति घेण्याकरिता शयनमंदिराकडे निघाली होनों; मध्यान्ह रा- त्रीचा मुमार झाला होता, इतक्यान- साकी. घोरांनी निजधेनु चोरिल्या धांचा धांवा पसे । शब्द करित ते ब्राह्मण आले माझ्या द्वारामरिम ।। आश्वासाने ज्यांना ॥ झाली तयार रिपुदमना ॥ १ ॥ नारद-वरें मग! अर्जुन-नंतर शखावं घेण्याकरिता शस्त्रागागमध्ये गेलों तो तेथेच धमराजद्रोपदीरागन एक तान असदले. पाहिले. चोरांना दंड करून बाह्मणांचा गाई बामगांना दिल्याच; परंतु तो एकांत पाहिल्याबाट पापा आज्ञेप्रमाणे एक संवत्सरपर्यंत तीर्थयात्रा करणे भाग पडले. नारद- नी माझें अनुशासन इतके जपून पाळतां है पाहून मला फार संलोष झाला.