Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक ३ रा.

 त्रिभुवनाला || निर्गुण निराकारही उरला ॥

 करुनी हीं सारीं ॥ १ ॥ ६०

व्यर्थ मी त्या चांडाळाच्या बरोबर बोलण्यांत वेळ

दवडिला. विष्णवेनमः विष्णवेनमः असो. अमळ झोपही

घेतली पाहिजे. (जातो.)

प्रवेश २ रा.
स्थल – इंद्रसभा.
( इंद्र सिंहासनावर व इतर सभासद आणि अप्सरा.)

अप्स० – ( नाचत देवास उद्देशून ) -

पद.
(चाल-ये बनसी किने बजाईरे )

कोन नही तुज बिन गिरिधारी || मुजक मुक्त

करीरे ॥ ध्रु० ॥ चरन कमल की आस ध्यास दिलकू॥

कोन नही देख हरीरे ॥ मुजकु मुक्त करीरे ॥ को० ॥

 (इतक्यांत इंद्र भय चकित इकडे तिकडे पाहून)

 इंद्र – (भयग्रस्त) अं!-

पद.
( राग-कानडा. ताल -त्रिवट. )

 किति प्रखर तप तरि आहे ॥ भयभीत होय