या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
संगीत ध्रुवचरित्र. हैं, पुस्तकें रा० रा० विनायक नारायण आचार्य यांनी गद्यपद्यात्मक रचून तयार केलें तें रा०रा० मधुसूदन नारायण आचार्य यांनीं मुंबई येथें देव्हारे प्रिंटिंग प्रेस मध्ये छापिलें. इसवी सन १८८८ शके १८१० ह्या पुस्तकाची मालकी सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणे नोंदली आहे. किंमत १२ आणे.