Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत पुढें रावणानूज शृंगारवीला । विधायुक्त भद्रासनी बैसवीला ॥ २९ ।। धमामा नभी दुंदुभीनाद जाला । सुरी अंबरी पुष्पवर्षाव केला ॥ रघुनायके सेवका राज्य दीले । सुरां सोडिले थोर आनंदवीलें ॥ ३० ।। असंभाव्य तो वाद्यकल्लोल जाला ! निशाणावरी तो विरी घाव केला ।। महावीर संतोषले राज्य तो | बहू साल ते गर्जती नामघोषे ।। ३१ ।। समस्तां जणांचे बहू पाप गेले । सुरांचे महा शल्य निर्मूळ केले ॥ यथासांग लंकापुरीते प्रसंगी । विरी वानरी पाहिली लाग वेगी ।। ३२ ।। पुढे सर्व ही वीर तैसे निघाले । रघूनायका भेटले स्वस्थ नाले ।। समाचार ते सर्व ही सांगताती । जगन्नायका थोर आनंद चित्ती ।। ३३ ।। म्हणे राम गा मारुती ये प्रसंगी। अशोकावना जाय तूं लागवेगी ।। समाचार सांगे तये सुंदरीला | कपी वीर तो शीघ्र तैसा निघाला ।। ३४ ।। अशोकी वसे जानकी शोक भारी | अकस्मात तेथे चि आला वनारी ।। नमस्कार घालनि तो बोलताहे । सवेळे समस्तांस कल्याण आहे ।। ३५ ।। दशग्रीव संहारिला लंकवासी । प्रताप दिले राज्य बीभीषणासी । प्रभूने समाचार हा सांगवीला । तेणे जानकी थोर आनंद जाला ।। ३६ ।। स्तुती उत्तरे बोलली एकमेकां । सिता तोषली दूरी टाकून शंका ।। म्हणे मारुती हा समाचार नेतों । पुढे जावया शीघ्र जाऊनि येतो ।। ३७ ।। नमस्कार केला तये जानकीसी । म्हणे रे कपी तूं चिरंजीव होसी ।। त्वरे चालिला भेटला राघवाला | पुन्हा मागुती पाठवीले तयाला ॥ ३८ ।। म्हणे गा विरा सांग बीभीषणातें | वना जाऊनी आणिजे जानकीते ।। दिजे मंगळस्नान नाना प्रकारें । सुगंधे फुलेले अळंकार चीरें ।। ३९ ।। महा वीर ते शीव तैसे निघाले । पहाया सिता सर्व ही सिद्ध जाले । बहूसाल वाद्ये दळेशी निघाले । कपी लागवेगी त्रिकटासि गेले ।। ४० ।। सुवळाचळामाजि तो रामराजा । पहाया तया चालिल्या देव फौजा ॥ मदोन्मत्त ऐरावतारूढ जाला | सरांशी सरेश पढे शीघ्र आला ।। ४१ ।। पढें शीघ्र मरुढे पावकाने । करी शभ्र शक्ती तया ताम्रवण ।। बहू भूषणे देव तो अग्नि आला । सखें चालिला राम पाहावयाला. ।। ४२ ।। पहा दंडपाणी महामेघ जैसा । तयालागि बैसावया थार म्हसा ।। पता दाक्षणी तयारूढ जाला । सखे चालिला राम पाहावयाला ।। ४३ ।। नरारूढ होऊनि नैऋत्यनायें । त्वरें जाइजे धम्रवर्णे समर्थे ।। ६४. शल्य-दु:खाचे कारण. ६५. वनारी-मारुतो. ६६. मेष-मेंढा. ६७. म्हैसा-रेडा. ६८, दक्षिणेचा पति-यम.