Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) श्रीरामदासस्वामींचे चरित्र. श. १५३७ राक्षसनामसंवत्सरी मार्गशीर्ष श०९ मीस रामदासस्वामींचा पिता हा परलोकवासी झाला. पुढे भानजी. गोसावी बोधलापूरकर यांची कन्या नारायण यास देण्याचे ठरून सर्व तयारी होऊन ब्राह्मणांनी अंतःपट धरून मंगलाष्टके म्हणतांना " सावधान " या शब्दाचा उच्चार करतांच नारायण हा पळन गेला. लग्नाचे पर्वी एकदां नारायण याने झाडा वरून पाण्याचे डाहात उडी टाकिली होती त्यामळे खडकावर कपाळ आपटून एक टगूळ आल तं आमरण तसेच होते. लग्नांतन पळन गेल्यावर शा० श० १५४२ रानामसंवत्सरी माघ श०७चे दिवशी रामभजनांत काळ घालविण्याचा नारायण याने निश्चय करून त्याप्रमाणे वर्तल्यामळे त्यास रामदास असे म्हणू लागले. नाशकाजवळच्या टाकळी गावापासन एका कोसावरच्या दशकपंचक क गावचा कुळकर्णी याने आपला पहिला मलगा स्वामींस दिला त्याचे नाव उद्धव असे त्यांनी ठेविले. शा० श० १५४९ त प्रभवनामसवत्सरा वशाख शुद्ध २ स स्मामांचे भावी शिष्य शिवाजीमहाराज जन्मले. नंतर २° श० १५५४ या वर्षी फाल्गन शद्धपक्षी स्वामी उद्धवास टाकळीस ठवून पृथ्वी प्रदक्षिणेस गेले. . काशी, अयोध्या, गोकुल, मथुरा, वृदावन, द्वारका, पिडार्क, प्रभास, श्रीनगर, केदार, बदरीनारायण, उत्तर मानस सरावर रामश्वर, सेतुबंध, सिंहलद्वीप, गोकर्ण, मल्लिकार्जुन, कार्तिकस्वामी, शुराम क्षेत्र, महाबळेश्वर, पंढरी, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, पंचवटी, वगर तार्थ करून स्वामी बारा वर्षा नंतर परत जांबस येऊन स भेटले. नंतर शा० श० १५६६ त स्वामी कृष्णातीरी रहाण्याकरितां आले.. जयरामस्वामी वडगांवकर, तुका ... जयरामस्वामी वडगांवकर, तुकारामबावा देहूकर, रंगनाथस्वामी निगडीकर, रघनाथस्वामी नासिककर, आनंदमात ब्रह्मा दव चिचवडकर, धरणीधर देव, केशवस्वामी भागानगरकर, वामन पाडत कारगांवकुमठेकर, विठ्ठल कवि बीडकर, शिवरामस्वामी कल्लयाणीकर, व अनत कवि हे स्वामींचे समकालीन होते. नरसोमलनाथ अंबारखाने मामलेदार, व आनदराव देशपांडे यांनी समर्थांस चांफळांत मठ करून दिला. मसूर येथे श्रीरामनवमीचे उत्सवास शा० श० १५६७ त पार्थिवनामसंवत्सरी स्वामींनी आरंभ केला. चांफळ येथे रामाची स्थापना होऊन शा० श०- १९७० त सर्वनामधारीसंवत्सरी उत्सवास आरंभ झाला. याच वर्षी चिचवडकर देव, तुकोबा, व स्वामी यांची एकंपगत झाली. शिवाजीमहाराज माहलीस असतांना त्यांस स्वामींनी

  • यापैकी जयराम स्वामी, रंगनाथस्वामी, आनंदमूती, केशवस्वामी, व रामदासस्वामी मिळुन रामदासपंचायतन मानीत असत.

जगनाथ, रामेश्वर, सेतुबंध, सिंहलद्वाप करवीर. परशुराम क्षेत्र, महाबळेश्वर, पर गोदाप्रदक्षिणा वगरे तीथे करून स्वामा ब