पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* ఫ్లీ§§Κξά"ーr-- o

  • ư

臀 s 耳

नव कुसुम-माला. श्वेोक. अद्यापीहि जिचा पहा दुमदुमे लोकीं यशो-दुंदुभी । नक्षत्रे वसतीं तशीं सुचरितें जीं शोभतीं कीं नभो ॥ जी राज्ञीपद शासितां सकलही संतुष्ट होती प्रजा । होशी पैत्र तिचा तुझ्यासम नसे बा भाग्यशाली दुजा॥१॥ नीति न्याय दया तशीच समता राज्यीं जिच्या नांदली । सांख्यें दुर्लभ ही प्रजा अनुदिनी सेवून आनंदली ॥ वात्सल्यांत जिची करील समता कोणी न ऐशी सती । अन्या या जगतीतलीं मज गमे राया वदुं हें किती ॥२॥ 偕; o 瀏o - 芷嫣 鲇 s 韃 ႏိုင္ဆိုႏို 隱