पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

i 影 o : §: LLLSCGGGGGGS SLLL LSLLLLLLLL GG GG SLLL LLLLLLLL LLLLLLS LLL LLLLLLLL SLLLSS TTSSS o - இன் டிய הלהה: ההשהיה ההםהכהה בהםהםההתה הה:dטטיטני** खेरीज इतर खंडांचे अगणित ऐश्वर्य असेल तें निराळेच. असें अपरिमित ऐश्वर्य असूनही इतका साधेपणा आहे कीं, अंगांत कोट, पायांत बूट, खिशांत नोट असा थाट आहे. केणीकडे राजा, कोणीकडे देश, कोणीकडे प्रजा, अर्थाअर्थी संबंध नाहीं. अशा किती तरी अंतरावरून अांग्लप्रभू राज्यशकट चालवीत आहेत. हें सामथ्र्ये पाहिलें असतां कळेल कीं, परमेश्वराच्या खालोखाल त्याच्याच तोडीचे सामथ्र्य यांच्यांत आहे, (भूमि नमत. जलधि हटत, नभहि वांकत ) असें ह्मणण्यास हरकत नाहीं. मनुष्यांमध्ये एवढे अचाट सामथ्र्य असू शकतें तर प्रत्यक्ष परमेश्वराचे सामथ्र्य केवढे असेल ! असा पराक्रम जेथें वास करीत आहे त्या “ ना विप्णु:पृथ्वीपतिः' रूपीं सरकारास सविनय प्रार्थना अहिं कीं: श्वेोक. प्रजा हाच कीं वत्स भू-धेनुकेचा । नृपा तूं करी फार सांभाळ याचा ॥ स्ववत्साचिया जाण वात्सल्य योगें । अभीष्टार्थ हे भूमि देईल वेगें ॥ ΞΙΙ. Εί. SAASAASAASAASAASAASAASAAAS 釜