पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इंग्रजी वांचून मराठी भाषेत इतर कानडी, तेलंगी, गुजराथी, वगैरे भाषेपैकी एकादा शब्द आला तर तो वाईट दिसतो. तेव्हां आपण हंसतों. तसें इंग्रजी भाषेविषयीं नाहीं. भूतलावर बहुतेक जितक्या म्हणून भाषा आहेत त्या सर्व भाषेत इंग्रजी शब्द जडावाप्रमाणे सुशोभित दिसतेी. अशा दैदीप्यमानं सर्वतोमुखः। व्याप्य भाषेचे वर्णन कोण करूं शकणार ? सदर आंग्ल प्रभूचे राज्य हें एक विश्वरूपच आहे. अर्थात वाग्देवताही तशीच असणार ! तिचा अंत अनंत जाणे. जों जों विचार कराव। तों तो सरकारच्या सामथ्र्याचे व व्यवस्थेचे सानंदाश्चर्य वाटून मति कुंठित होते.

महत्पदक.

इंडिया हें पदक असून त्याला सिलोन हा लोलक लटकविलेला आहे, ह्या पदकांत पोष्ट खातें, फारेष्टखातें, रेव्हिन्यू खातें वगैरे खातों रूपों मोतीं ऑविलेली आहेत. असा कंठा एडवटै महाराजांच्या कंठांत झळकत होता तो यापुढे पञ्चम जाजें बादशहांचे कंठांत झळकत राहील. ह्या पदकांत इतका उत्तम गुण आहे की, हें बादशहास सालीना सुमारें १,०८,५०,१९.६३० अब्जावर उत्पन्न देत आहे. हें फक्त हिंदुस्थानचे ऐश्वर्य आहे. या-