पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*> *_ry ह्मणूनच “ इंग्रजी राज्यांत कोठेही सूर्य मावळत नाहीं । अशी ह्मण आहे.' असो. आंग्लभाषेवर प्रजेचे इतकें कांहीं अप्रतिम प्रेम # आहे कीं, केोणत्याही जातीच्या भाषेत आबालवृद्ध { सहज उमेदीनें इंग्रजी शब्द वापरतात, याचे कारण } ती भाषाच फार मोहक आहे. प्रत्येक जातीला कुँ वाटतें कीं, ही आपलीच भाषा आहे. उदाहरणार्थः– { ပ္လို႕ हें ‘वाच ' एकदां * स्लो' व एकदां * फास्ट' चालतें. }; *एग्झ्याक्ट’ ‘टाइम' समजत नाहीं. तें ‘वाचमेकरकडे' *रिपेरीला' दिलें पाहिजे. विद्यार्थी- * न्यूजपेपरमध्यें : - o - ‘ड़ेॉइंगमध्ये *फुल' 'मार्क आहेत. §

  • रिझल्ट आला नाहीं. *पास झालों तर ‘प्राइझ मिळेल. 鬱 g

f

o - - - कोणी गमतीनें, कोणी मौजेनें, कोणी सहज लीलेनें, कोणास संबय झाली म्हणून तर कोणी अभ्यास करावा ऊँ! म्हणून इंग्रजी बोलतात. सारांश, त्या भाषेत माधूर्य { व गांभीर्ये ओतप्रोत भरलेले आहे. ह्यामुळे सर्व नद्या समुद्रास जाऊन मिळतात, तद्वत् सर्व जातीच्या भाषा इंग्रजी भाषेस जाऊन मिळाल्यां आहेत. त्या इंग्रजी शब्लावांचून बोलतांच येत नाहीत. सागरास [#$ नदी मिळाल्यावर हें अमुक नदीचे पाणी आहे हें जसें हैं: ओळखितां येत नाहीं त्याप्रमाणे सर्व भाषांतून इंग्रजी शब्द मैं असले तरी ते त्या त्या भाषेतील शव्द जाहले आहेत. -*-*. o o: