पान:श्री आंग्ल-प्रभा.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ॐ अशा अनेक नामाच्या पृथ्वीरूपीं महाफलाचा जो { भोक्ता तो नृपती. नृ ह्मणजे नर, व पात म्हणजे यजमान. * o - --ས།༨ To - oft अर्थात सर्व मनुष्यावर जा यजमानपणा चालवता त्यास ॐ नृपती म्हणतात. त्याचेच नांव राजा. आतां नरां}{{ मध्यें सिंहासारखा पराक्रमी असणारा नर-श्रेष्ठ तो नृसिंह होय. नृसिंह तेथे लक्ष्मी हा न्याय आहे. o श्री लक्ष्मी व श्री सरस्वती यांचे बहुधा पटत नसतें $$ म्हणतात. पण येथे त्यांचा उलट प्रकार दिसतो, म्हणजे त्या दोघीजणीं गोंडीगुलाबीनें (नियमितपणा ॐ व कर्तृवासहित चातुर्ये असल्यामुळे त्यांचे तेजस्वी Ş वर्चस्व पाहून की काय ? ) आंग्लप्रभूच्या दरबारांत

  1. सदैव संतोषानें एकीकडे नांदन सख्यत्व प्रकट करीत ई आहेत. यास्तव * समर्थांचे घरीं ऋद्धि तिाद्ध पाणी झै भरी ' म्हणतात तें खोटें नाहीं.

ॐ भोवरा किंवा भिंगरी कांट्यावर असावी त्याप्रमाणे # इंग्रजांनी सारे राज्य कांट्यावर ठेवले आहे. तें असें कीं, अमुक काम अमुक वेळेला करावयाचे म्हणजे } किती वाजले हें पाहून तदनुसार वागावयाचे. अमुक ई वाजले हें सांगण्यास घड्याळांत कांट आहे. दिशा ॐ दाखविण्यास होकायंत्रांत कांटा आहे. अमुक तोळे वजन हें समजण्यास तराजूंत कांटा आहे. सोनें. रुपें, ॐ केशर, कस्तुरी ह्यांप्रमाणे लांकडे सुद्धां कांट्यावर आलीं. अशीच सगळी कामें कांटेतील आहेत.